मुंबई, दि. 6 फेब्रुवारी, 2022 : ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या...